सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारत आमचा कट्टर प्रतिस्पर्धी - पाकचे सैन्यदल प्रमुख असीम मुनीर

पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळओक केली आहे.

Shruti Patil
  • May 4 2024 9:59AM

पाकिस्तान: पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळओक केली आहे. ‘भारत हा आमचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे’, असे विधान त्यांनी केले आहे.

जनरल मुनीर यांनी फेब्रुवारी २०१९ च्या बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई आक्रमणाचा संदर्भ देत म्हटले की, आमच्या वायूदलाने भारतीय लढाऊ विमान पाडले होते. पाकिस्तान काश्मीरला नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा देत राहील.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार