सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तळोदा- शहरातील मटन मार्केट समोरुन अज्ञात चोरट्यांनी एका कर्मचाऱ्यांची मोटारसायकल चोरी

तळोदा येथे मोटारसायकल चोरी

Nandurbar. MH
  • May 9 2022 10:48AM
तळोदा येथे मोटारसायकल चोरी
तळोदा- शहरातील मटन मार्केट समोरुन अज्ञात चोरट्यांनी एका कर्मचाऱ्यांची मोटारसायकल चोरी केल्याची घटना घडली आहे.
नर्मदा विकासच्या शासकीय वसाहतीत राहणारे कर्मचारी प्रशांत दत्तात्रय रोकडे ६ मे रोजी ९.३० वाजता शहरातील मटन मार्केट समोर आपली फॅशन प्रो.मोटारसायकल उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली.याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास असई केशव गावित करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार