नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारात पोलीस हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला होता. रतनलाल यांचा मृत्यू दगड लागल्यानं नव्हे, तर गोळी लागल्यानं झाल्याचा खुलासा शवविच्छेदन अहवालातून करण्यात आला आहे. रतनलाल यांच्या डाव्या खांद्यात शिरलेली गोळी उजव्या खांद्यापर्यंत पोहोचली होती, असं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट केलं आहे. शहीद हेडकॉन्स्टेबल रतनलाल एसीपी गोकुळपुरी ऑफिसमध्ये तैनात होते. दरम्यान, दिल्लीमध्ये गेले […]