सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अखेर महायुतीने पालघरचा तिढा सोडवला; पालघर लोकसभेसाठी हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी जाहीर

महायुतीकडून पालघर लोकसभेसाठी हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Shruti Patil
  • May 3 2024 8:03AM

पालघर: महाराष्ट्रातील महायुतीचं जागावाटप पूर्ण झालं नव्हतं. महायुतीचे कल्याण, ठाणे, नाशिक, पालघरच्या जागेवरील उमेदवार निश्चित झाले नव्हते. परंतु २ मे रोजी महायुतीने पालघरच्या जागेचा तिढा सोडवला आहे.

ठाणे, कल्याण आणि नाशिक या तीन जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्या असून शिंदे गटाने या तिन्ही जागांवरील त्यांचे उमेदवारी जाहीर केले आहेत. तर, आज भाजपाने काल पालघरचा उमेदवार जाहीर केला

महायुतीत पालघरची जागा भाजपाने आपल्याकडे घेतली असून त्यांनी येथून हेमंत विष्णू सावरा यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने ही उमेदवारी जाहीर केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार