सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मी हिंदू मुलीशीच विवाह करील असं म्हणत जिहादी शेखने घरात घुसून केला विनयभंग!

मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भर दुपारी चार वाजता हा प्रकार घडला.

Shruti Patil
  • Apr 27 2024 10:10AM
श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून एका 14 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून शेख नावाच्या तरुणाने मी हिंदूच्या मुलीशीच विवाह कारणार असे म्हणून मी तुझ्याशीच लग्न करेल, तू जर तयार नसेल तर तुला पळून घेऊन जाईल! तुम्ही माझे काय करणार? असे धमकावून हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भर दुपारी चार वाजता हा प्रकार घडला.
 
या घटनेने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली असून पीडित मुलीने फिर्याद दिल्यावरून आरोपी जिहादी शेख व इतर दोन अशा तिघांविरुद्ध भादंवि कलम 354, 504, 506, 34 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोरड हे पुढील तपास करीत आहे. एका आरोपीला ताब्यात घेतल्याचे समजले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार