सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल

रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनवर धार्मिकरीत्या ओवाळणी करत, पूजा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Shruti Patil
  • May 8 2024 10:13AM

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निर्णयानुसार, संपूर्ण देशभरात ईव्हीएम मशीनच्या आधारेच मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे आता ईव्हीएम मशीनच उमेदवाराचे भवितव्य ठरवणार आहे. मात्र यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या देशात धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे. मात्र रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनवर धार्मिकरीत्या ओवाळणी करत, पूजा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार