सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमेरिकेतून आलेला मतदार मतदानापासून वंचित

सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले मतदान उत्साहात पार पडले असतांनाच अनेक मतदारांच्या आनंदावर मात्र मतदार यादीत नाव नसल्याने पाणी फेरले गेल्याचे पाहायला मिळाले.

Shruti Patil
  • May 21 2024 8:35AM
कल्याण: सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले मतदान उत्साहात पार पडले असतांनाच अनेक मतदारांच्या आनंदावर मात्र मतदार यादीत नाव नसल्याने पाणी फेरले गेल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेक नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यात अमेरिकेतून अवधतू दातार हा नागरिक दर पाच वर्षांनी मतदान करण्यासाठी येत असतो. यावेळीही तो आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अमेरिकहून आला होता. मात्र, मतदार यादीत नावच नसल्याने त्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आणि मतदानापासून त्याला वंचित राहावे लागले.
 
अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष यांनी मतदार यादीत आपले नाव नसल्याच्या तक्रारी केल्या. तसेच गेल्या वेळेला आम्ही आमचा मतदानाचा अधिकार बजावला असताना यावेळी अचानक आमची नावे यादीतून कशी काय वगळण्यात आली? असा संतप्त सवाल या नागरिकांनी विचारला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार