सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुतिन यांनी घेतली पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

पुतिन यांचे प्रमुख विरोधक एलेक्सी नवलनी यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर मार्चमध्ये झालेल्या या निवडणुका फक्त दिखावा असल्याचे पाश्चिमात्य देशांनी म्हटले होते.

Shruti Patil
  • May 8 2024 9:34AM

वृत्तसंस्था: ब्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे. क्रेमलिनमध्ये एका भव्य कार्यक्रमात ७१ वर्षीय पुतिन यांनी आपल्या पाचव्या कार्यकाळाची सुरुवात केली. विरोधकांना चिरडल्याचे आरोप केले जात असतानाच पुतिन पुन्हा सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुतिन सत्तेत आणखी मजबूत होताना पाहायला मिळत आहेत. कार्यकाळात अनेक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागत आहे. युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध पुतिन यांच्यासाठी आव्हानात्मक ठरले आहे.

पुतिन यांचे प्रमुख विरोधक एलेक्सी नवलनी यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर मार्चमध्ये झालेल्या या निवडणुका फक्त दिखावा असल्याचे पाश्चिमात्य देशांनी म्हटले होते. रशियामध्ये पुतिन यांचे विरोधक एकतर जेलमध्ये आहेत किंवा देश सोडून पळून गेले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार