सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

विराटकडून गेलला आरसीबीची जर्सी भेट

विराटने गेलला आरसीबीची जर्सी भेट दिली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Shruti Patil
  • May 21 2024 8:38AM
वृत्तसंस्था: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या बंगळूरुच्या संघात उत्साहाचे वातावरण आहे. संघाचा माजी खेळाडू ख्रिस गेलने बंगळूरुच्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे प्रोत्साहन वाढविले. यावेळी विराटने गेलला आरसीबीची जर्सी भेट दिली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आरसीबीने पोस्ट केलेल्या या व्हीडिओत विराट गेलकडे पाहून हसला आणि म्हणाला, पुढच्या वर्षी परत ये, इम्पॅक्ट प्लेयरचा नियम अजूनही लागू आहे. आता तुला क्षेत्ररक्षण करावे लागणार नाही, तो तुझ्यासाठीच तयार केला आहे. तर गेलने विराटला या मोसमात जास्तीत - जास्त षटकार ठोकल्याचे सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार