सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

साखर उद्योगातील समस्येवर शिष्टमंडळाबरोबर चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

साखर उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर शिष्टमंडळाबरोबर चर्चेचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Shruti Patil
  • Apr 30 2024 9:10AM

Sugarcane Problems: साखर उद्योगाबाबत अनेक चांगले धोरणात्मक निर्णय घेऊन कारखानदारी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील इंधनावर होणाऱ्या परकीय चलनामध्ये बचत करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे. साखर उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर शिष्टमंडळाबरोबर चर्चेचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट देऊन साखर उद्योग संदर्भात सविस्तर चर्चा केली. पाऊणतास त्यांनी साखर उद्योगातील विविध धोरणांवर चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साखर उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर शिष्टमंडळाबरोबर चर्चेचे आश्वासन यांनी दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार