सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्राचा समावेश

‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्र यांचा समावेश करण्यात आला आहे.

Shruti Patil
  • May 16 2024 8:42AM
पॅरिस: श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्र यांचा ‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टर’मध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्र हे जागतिक स्तरावर सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा म्हणून ओळखले जातील.
 
वर्ष २०२४ मधील आवृत्तीत आशिया पॅसिफिकमधील २० वारसास्थळांचा समावेश आहे, ज्यांत श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्र यांच्या हस्तलिखितांचा समावेश आहे. अनेक भारतीय नागरिक गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेल्या श्रीरामचरितमानसचे पठण करतात, तसेच लहानपणापासून पंचतंत्राच्या कथा ऐकतात. ‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’चा उद्देश जगातील सर्व मुख्य सांस्कृतिक वारसांचे जतन करणे, हा आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार