सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ईव्हीएमवर 'कमळ' चिन्ह नसल्याने आजोबांचा संताप; बारामती लोकसभा मतदारसंघातील पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानादरम्यान एक आजोबा संतापल्याचा व्हीडिओ व्हायरल

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे आजोबा संतापले आहेत.

Shruti Patil
  • May 8 2024 10:10AM

बारामती: ईव्हीएमवर 'कमळ' चिन्ह नसल्याने आजोबांचा संताप झाल्याचा बारामती लोकसभा मतदारसंघातील पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानादरम्यान एक आजोबा संतापल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे आजोबा संतापले. सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत. त्यांचे चिन्ह घड्याळ आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे उभ्या आहेत. त्यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे.

भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती असल्यामुळे बारामतीत कमळ चिन्ह नाही आहे. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा असा संताप व्यक्त झाला आहे. ईव्हीएमवर कमळाचे फूल नाही, कमळ हे चिन्हच नाही, उमेदवार नाही तर त्याला आम्ही काय करणार? कमळचे चिन्ह नाही, तर आम्ही कसे मतदान करणार आहे? मतदान करायचे आहे, पण कमळ फूल कुठे आहे? असे आजोबा म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार