सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भरधाव कार झाडावर आदळली; कारच्या अपघातात एक ठार, एक जखमी

अपघातात अक्षय संतोष गाडेकर (वय २३) गंभीर जखमी झाला. उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Sudarshan MH
  • Sep 19 2024 1:41PM
रत्नपुर: छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नंद्राबादजवळील हॉटेल जुन्या पंचवटीसमोर कारचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी साडेपाचला अपघात  झाला.

 

अपघातात अक्षय संतोष गाडेकर (वय २३) गंभीर जखमी झाला. उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विजय सुखदेव जाधव (वय २२, रा. रत्नपुर ) किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताने रत्नपुर  तालुक्यात शोककळा पसरली आहे.

- गौरव जोंधळे...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार