मंदिरे उघडण्यासाठी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून राज्यव्यापी घंटानाद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे.
महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी
महाराष्ट्र - महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी , मंदिरांचे शहर आणि कुंभनगरी असलेल्या "श्रीक्षेत्र नाशिक" येथे आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी भव्य घंटानाद आंदोलन करुन ठाकरे सरकारला इशारा दिला की "या घंटा नादाने जर मंदिरे उघडली नाहीत तर हाच या उद्धव सरकारचा कर्दनकाळ ठरेल."
या आंदोलनात अ.भा.आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्तिचरणदास, निर्वाणी आखाड्याचे महंत सुधिरदास पुजारी, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वरचे प्रमुख ह.भ.प. संजयनाना महाराज धोंडगे,
कावनई तीर्थाचे महंत फलाहारी बाबा यांच्यासह अनेक साधु-महंत,यासोबत मा सुनील बागुल,आमदार तसेच प्रदेश सरचिटणीस प्रा देवयानी ताई फरांदे,मा प्रदीप पेशकार, मा प्रवीण अलाई ,मा गिरीश पालवे ,सुनील केदार ,आणि भाजप , विहिंप चे कार्यकर्ते उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प