सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील ४ प्राचीन शिळांना तडे!

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे.

Sudarshan MH
  • Jan 10 2025 10:08AM
तुळजापूर: साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलदेवी असणार्‍या श्री तुळजाभवानी मंदिरातील गाभार्‍याच्या छताला आणि शिखराच्या खालील भागाला तडे गेले आहेत. गाभार्‍यातील ग्रॅनाईट काढल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी पहाणी केल्यावर गाभार्‍यातील दगड, शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना त्यांनी दिली आहे.
 
शिळांना पडलेल्या या भेगा कुठपर्यंत आहेत? आणखी किती शिळांना भेगा आहेत? याची पहाणी करण्यासाठी पुरातत्व विभागातील तज्ञांना बोलावण्यात येणार आहे. मंदिरात सध्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे चालू आहेत. ज्या ठिकाणी दगडी बांधकाम आहे, ते त्याचप्रकारे रहावे, यासाठी पुरातत्व विभागाचे प्रयत्न आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार