सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात

देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो.

Sudarshan MH
  • Oct 3 2024 8:54AM

Shardiya Navratri 2024: हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे शारदीय नवरात्री महोत्सव. दरवर्षी नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. या काळात नऊ दिवस दुर्गेच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते. देवीच्या नऊ रुपांना प्रसन्न करण्यासाठी पूजा, गरबा, कन्यापूजा, जागरता आदी नऊ दिवस केले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. घटस्थापनेला घरोघरी घट बसवला जातो.

3 ऑक्टोबर, गुरुवार – माता शैलपुत्रीची पूजा

4 ऑक्टोबर शुक्रवार – ब्रह्मचारिणी मातेची पूजा.

5 ऑक्टोबर शनिवार – चंद्रघंटा मातेची पूजा

6 ऑक्टोबर रविवार – कुष्मांडा मातेचे पूजन

7 ऑक्टोबर सोमवार – आई स्कंदमातेची पूजा

8 ऑक्टोबर मंगळवार – कात्यायनी मातेची पूजा

9 ऑक्टोबर बुधवार – माँ कालरात्रीची पूजा

10 ऑक्टोबर गुरुवार – सिद्धिदात्री मातेची पूजा

11 ऑक्टोबर शुक्रवार – महागौरी मातेची पूजा

12 ऑक्टोबर शनिवार – विजयादशमी (दसरा)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार