सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीरामपूर पोलीस ठाण्यातून जिहादी आरोपी पोलीस ठाण्याला बाहेरून कडी लावून फरार

श्रीरामपूर पोलीस ठाण्यात चौकशी चालू असतांना मध्यरात्री दीड वाजता पोलिसांच्या हाताला झटका देऊन जिहादी आरोपी पळून गेला.

Sudarshan MH
  • Feb 27 2025 9:04AM

श्रीरामपूर: श्रीरामपूर - बाभळेश्वर रस्त्यावरील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपासमोर जावेद शेख हा खंडाळा (श्रीरामपूर) येथे विनापरवाना नशेच्या इंजेक्शनची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी २४ फेब्रुवारीला रात्री कारवाई करत जावेदला अटक केली. त्याच्याकडून परवाना नसलेले ३ सहस्र ३२ रुपयाचे टर्मिन इंजेक्शन, ८० सहस्र रुपयांची दुचाकी ताब्यात घेतली.

 
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात चौकशी चालू असतांना मध्यरात्री दीड वाजता पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपी पळून गेला. पळून जातांना त्याने पोलीस ठाण्याला बाहेरून कडी लावली. शेखवर गुन्हा नोंद करून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार