महाराष्ट्रात जिहाद्यांकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांत इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे. इज्तिमा हा इस्लामचा कार्यक्रम असतो, ज्यात सहसा तब्लीगी जमात किंवा इतर इस्लामी संघटना त्याचे आयोजन करतात. या कार्यक्रमातून इस्लामबद्दल कट्टरता शिकवली जाते. या कार्यक्रमाचे ठिकाण व आयोजन महाराष्ट्रातच का केले गेले? यामागे काय कारण असू शकते? या कार्यक्रमाला प्रशासनाच्या अधिकृतरित्या परवानग्या मिळालेल्या आहेत का? आणि त्यांना परवानग्या मिळाल्या असतील तर त्या कोणत्या अटींवर मिळाल्या आहेत? या सर्व गोष्टी गांभीर्यतीने घेणे अत्यावश्यक आहे.
इज्तिमा हा प्रकार प्रामुख्याने बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो. या कार्यक्रमात मुस्लिम तरुणांना कट्टर बनवलं जातं. इज्तिमाचे आयोजन बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत या ठिकाणी तब्लीगी जमात नावाची कट्टर इस्लामी संस्था करते. भारत सरकारने या संस्थेवर ईडीची कारवाई करत अवैध मार्गाने बेहिशोबी पैसा गोळा केल्याचे आरोप निश्चित केले आहेत.
इज्तिमाच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेकडो एकर जमिनी भुईसपाट केल्या आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व सुविधा आणि सुविधा देणारे लोकं इतर धर्माचे नसतील याची पूर्णपणे काळजी घेतल्या जात आहे. यातून देखील जिहादी कट्टरतावाद स्पष्ट दिसून येतो.
इज्तिमाच्या कार्यक्रमासाठी निवडलेल्या ठिकाणी सार्वजनिक अडचण निर्माण होईल का? ती जागा मुस्लिम बहुसंख्य क्षेत्र आहे का? या कार्यक्रमासाठी निधी कुठून उपलब्ध झाला?हा निधी कायदेशीर आहे का? या सर्व गोष्टी प्रशासनाला माहित आहे का? कट्टरतावाद पसरविणाऱ्या अशा कार्यक्रमांना प्रशासनाने परवानगी दिली असेल तर? असे असंख्य गंभीर प्रश्न या कार्यक्रमामुळे निर्माण झाले आहेत.
तसेच इज्तिमात परदेशी लोकं उपस्थित राहणार आहेत का? बांगलादेश, पाकिस्तान, किंवा इतर देशांतील लोकांना सहभागी होण्यासाठी बोलावले आहे का? परदेशी लोकांच्या आगमनाची माहिती इमिग्रेशन विभागाकडे आहे का? यांसारखे भारताच्या व महाराष्ट्राच्या सुरक्षेततेसाठी अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.
सकल हिंदू समाजात इज्तिमा कार्यक्रमाबद्दल स्थानिक जनजागृती करणे गरजेचे आहे. याबद्दल हिंदू समाजाला माहिती करून देणे, इज्तिमाचा उद्देश आणि तब्लीगी जमातच्या कट्टरतेचा इतिहास सांगून स्थानिक जनतेला जागृत करणे अत्यावश्यक आहे. यासाठी वेगवेगळ्या हिंदू संघटनांनी सहभाग घ्यावा, जनजागृती करावी. कार्यक्रमाच्या विरोधात कायदेशीर आणि शांततामय मार्गाने हिंदू संघटनांना एकत्र करावे.
तसेच सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांकडे सुरक्षेच्या उपाययोजनांची विचारणा करावी. इज्तिमामुळे होणाऱ्या संभाव्य कायदा - सुव्यवस्था समस्येची शक्यता तपासावी. इज्तिमाच्या दरम्यान होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवावे. इस्लामचे कट्टरतावादी विचार, हिंदूंच्या विरोधातील वक्तव्ये, किंवा दहशतवादी विचारधारांचा प्रचार होत असल्यास पुरावे गोळा करावे. इज्तिमात परदेशी व्यक्तींची उपस्थिती असल्यास त्यांची नावे, त्यांची ओळख आणि त्यांच्या उद्दिष्टांवर लक्ष ठेवावे. इज्तिमामुळे स्थानिकांच्या रोजच्या जीवनावर परिणाम होत आहे का? जसे की वाहतूक अडचणी, लोकांमध्ये भीती, किंवा इतर अडथळे यांच्यावर लक्ष ठेवावे. प्रशासनाकडून कार्यक्रमाच्या अटी पाळल्या जात आहेत का? प्रशासनाची उपस्थिती आणि कार्यवाहीची नोंद घ्या.
या कार्यक्रमानंतर गोळा झालेल्या निधीचा उपयोग काय आहे? हा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाऊ शकतो का? हे बघावे. इज्तिमामध्ये घडलेल्या कोणत्याही नियमभंगाबाबत प्रशासनाने काय कार्यवाही केली? जर प्रशासन निष्क्रिय राहिले असेल, तर त्याला जबाबदार धरण्यासाठी जनतेने आवाज उठवा. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आयोजित असलेल्या इज्तिमा कार्यक्रमांमध्ये वरील गोष्टी आढळल्यास एक सजग हिंदू नागरिक म्हणून हिंदू धर्मासाठी या विरोधात आवाज उठवा.