सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जळगावमध्ये नाव बदलून, मैत्री करून अल्पवयीन हिंदू मुलीला धमकावणार्‍या जिहाद्याला अटक; तरुणांनी रंगेहात पकडून दिले जिहाद्याला दिले पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी जिहाद्याला अटक केली आहे. जिहाद्याने तिला विशाल शर्मा असे खोटे नाव सांगितले होते.

Sudarshan MH
  • Apr 1 2025 8:02AM

जळगाव: जळगाव मधील शिवाजीनगर रस्ता, गेंदालाल मिल येथे राहणारा जिहादी अयान शेख नूर महंमद (वय १९ वर्षे) याने १६ वर्षीय हिंदू मुलीला हिंदू असल्याचे खोटे नाव सांगितले आणि तिच्याशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिची अश्लील छायाचित्रे काढून त्याद्वारे शरीरसंबंधाची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी जिहाद्याला अटक केली आहे. जिहाद्याने तिला विशाल शर्मा असे खोटे नाव सांगितले होते.

त्याने तिच्या मनाविरुद्ध तिची अश्लील छायाचित्रे काढली. भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित केलेले संभाषण आणि अश्लील छायाचित्रे तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तो तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करत होता. झालेल्या प्रकाराविषयी मुलीने वडिलांना सांगितले. त्यानंतर एका उद्यानात तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करत असतांना मुलीचे वडील आणि काही तरुणांनी त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळीही त्याने हिंदू मुलीला शिवीगाळ करून तिच्या आई - वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार