सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मलकापूर येथील मातोश्री जिनिंग प्रेसिंग मधील कापसाच्या गंज्यांना भीषण आग लागून एक ते दीड कोटीचे नुकसान

मागच्या वर्षी सुद्धा या मातोश्री जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारे अचानक आग लागली होती.

Sudarshan MH
  • Feb 25 2025 3:13PM

मलकापूर: मलकापूर येथील नांदुरा हायवेला लागून नॅशनल हायवे क्रमांक 53 वरील मातोश्री जिनिंग प्रेसिंग मधील कापसाच्या सहा ते सात गंज्यांना आग लागल्यामुळे एक ते दीड कोटी चे नुकसान ही घटना दि. 25 फेब्रुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास  झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलानी विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच फॅक्टरी मधील कामगार व स्थानिक रहिवासी यांनी सुद्धा आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

फॅक्टरीमध्ये आग कशामुळे लागली? याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मागच्या वर्षी सुद्धा या मातोश्री जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारे अचानक आग लागली होती. यावरून विविध चर्चांना उधान येत आहे.

सुदर्शन न्यूज मराठी प्रतिनिधी - अनिलकुमार गोठी (मलकापूर)...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार