सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

क्रूरतेची हद्द पार! कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषध देत जिहादी तमीम हरसल्ला खानसह त्याच्या तीन मित्रांनी केला तरुणीवर अत्याचार!

कोल्ड्रींक्समधून गुंगीचे ओैषध देऊन जिहादी तमीम हरसल्ला खान आणि नंतर त्याच्या तीन मित्रांनी तिच्याशी अश्लीलता करत तिचा अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार धक्कादायक समोर आला आहे.

Sudarshan MH
  • Mar 29 2025 11:33AM
पुणे: आयटी इंजिनिअर तरुणीशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखविले. नंतर मात्र तिला कोल्ड्रींक्समधून गुंगीचे ओैषध देऊन जिहादी तमीम हरसल्ला खान आणि नंतर त्याच्या तीन मित्रांनी तिच्याशी अश्लीलता करत तिचा अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार धक्कादायक समोर आला आहे. अत्याचार केल्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये उकळले. तसेच, तिचे दोन महागडे मोबाइलही घेतले. मुंबईतील कांदीवली भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली.
 
याबाबत ३३ वर्षीय पीडित तरुणीने काळेपडळ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून जिहादी तमीम हरसल्ला खान (रा. कांदिवली, मुंबई) याच्यासह तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराची घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. त्यामुळे काळेपडळ पोलिसांनी याप्रकरणाचा तपास कांदिवली पोलिसांकडे वर्ग केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची कर्नाटकातील आहे. ती एका आयटी कंपनीत नोकरी करते. सध्या ती पुण्यात वास्तव्यास आहे. २०२१ मध्ये तिची आरोपी जिहादी तमीम हरसल्ला खान याच्याशी ओळख झाली होती. जिहादी खानने तिला विवाहाचे आमिष दाखविले. नंतर तरुणी त्याला भेटण्यास कांदिवलीत गेली. कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीला कारमधून मुंबई, पुण्यात नेले.
 
जिहादी खानने तीन मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी तरुणीशी अनैसर्गिक कृत्य केले. आरोपींनी फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून दहा लाख रुपये उकळले. नंतर तरुणीकडे आणखी पैशांची मागणी करत बँकेकडून १८ लाख रुपये कर्ज काढून आरोपींना दिले. आरोपींनी तिच्या क्रेडीट कार्डचा वापर करुन दोन महागडी खरेदी केली. तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने काळेपडळ पोलिसांत तक्रार दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार