सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोथरूडमधील अर्ष सलूनमध्ये जिहादी जावेद व अरमानने हिंदू मुलीवर जबरदस्ती करून धर्मपरिवर्तन आणि विवाह करण्यास पाडले भाग!

कोथरूड मधील अर्ष नावाच्या युनिसेक्स सलूनमध्ये एका हिंदू मुलीला त्या सलूनचा मालक जिहादी जावेद व अरमान यांनी कलमा पडायला लावला आणि बळजबरीने अरमान सोबत लग्न लावलं.

Sudarshan MH
  • Apr 8 2025 11:53AM

पुणे: पुण्यातील कोथरूडमधील अर्ष नावाच्या युनिसेक्स सलूनमध्ये सलून मालक जिहादी जावेद व अरमान यांनी एका हिंदू मुलीला जबरदस्ती करून बळजबरीने कलमा पठण करायला लावले. तिचा व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर बळजबरीने हिंदू मुलीचे धर्मांतरण केले व अरमानसोबत बळजबरी करून लग्न लावले. आणि हा धक्कादायक गुन्हा दडपण्यासाठी आणि हिंदू मुलीने या घटनेची माहिती बाहेर कुठे सांगू नये म्हणून तिला धमकवण्यात आले तसेच यासाठी तिला एक लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मुलीने हे पैसे घेण्यास मनाई केली. तयानंतर तिला त्रास देण्यात आला.

हा संपूर्ण प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अर्ष सलूनमध्ये जाऊन सलून बंद पाडले. या गंभीर प्रकरणानंतर दोन्ही जिहादी आरोपींना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

वारंवार जिहादी हिंदू मुलींना फसवून धर्मांतरण करण्याच्या धक्कादायक आणि गंभीर घटना समोर येत असतांनाही सरकार धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा का करत नाही? लव्ह जिहाद थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा का आणत नाही? या सर्व प्रश्नांनी सकल हिंदू समाज संतप्त झाला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार