सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिव्यांग जागतिक दिनानिमित्त दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था कडून विविध मागण्या मान्य करण्याकरिता भव्य मोर्चा काढण्यात आला.

आज दिनांक 3 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे दुपारी बारा वाजता दिव्यांग जागतिक दिनानिमित्त बुलढाणा येथे दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था मलकापूर यांचे कडून विविध मागण्या पूर्ण मिळाव्या या उद्देशाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला

Rohit Patil
  • Dec 3 2024 9:39PM
दिव्यांग जागतिक *दिनानिमित्त दिव्यांग *सेवाभावी बहुउद्देशीय संस्था कडून विविध *मागण्या मान्य **करण्याकरिता भव्य मोर्चा काढण्यात आला
आज दिनांक 3 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे दुपारी बारा वाजता दिव्यांग जागतिक दिनानिमित्त बुलढाणा येथे दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था मलकापूर यांचे कडून विविध मागण्या पूर्ण मिळाव्या या उद्देशाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था मधील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी दिव्यांग माता बहिणी व पुरुष यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला 
जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनामध्ये खालील प्रमाणे विविध मागण्या मागितले गेले आहे 
दिवंग्याच्या विविध समस्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यावर दंपत दिरंगाई कायद्यानुसार कारवाई झाली नाही ती कारवाई करण्यात यावी 
ज्याप्रमाणे आंध्र प्रदेश मध्ये चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री यांनी दिव्यांगांना वचन दिल्याप्रमाणे सहा हजार रुपये लागू करण्यात आले त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा दिव्यांगांना मानधन चालू करण्यात यावे 
दिव्यांगांना पूर्ण जिल्ह्यात दिव्यांगाची टक्केवारी न लावता सरसकट किमान 40 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना संबंधित संस्थांच्या उत्पादनातून पाच टक्के निधी वाटप करण्याचे सक्तीचे आदेश देण्यात यावे 
दिव्यांगाचा पंतप्रधान घरकुल योजना बिना अट असून सुद्धा पूर्ण जिल्ह्यात दिव्यांग लाभार्थी वंचित आहे त्यासंबंधी नोंद घ्यावी 
ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजने करिता शासनाने दोन लाख पन्नास हजाराची उत्पन्नाची अट आहे त्याचप्रमाणे दिवंग्यांना व निराधार यांना सुद्धा ही अट शिथिल करण्यात यावी 
मलकापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांग बोर्ड जर बुधवारला नियमित चालू ठेवावे तसेच एक्स-रे काढण्याकरिता ताई ऑपरेटर देण्यात यावा 
संजय गांधी निराधार योजनेच्या समितीमध्ये प्रत्येक तालुक्यात दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे 
पुरवठा विभागांमध्ये दिव्यांगणा 40 टक्के असलेल्या व्यक्तीला अंतोदय धान्य योजनेचा लाभ देण्यात यावा 
माननीय खासदार व आमदार यांनी यांच्या निधीतून गरजू दिव्यांगांना साहित्य व पाच टक्के निधी वाटप करावा, 
आधार नंबर जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाच्या दोन व पत्रवाळी मशीन करिता टाकलेल्या अर्जाची छाननी लकीप्रमाणे करण्याची दिवशी संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पूर्व सूचना देण्यात यावा अशा प्रकारच्या विविध मागण्या दिव्यांग सेवाभावी उद्देशीय संस्था मलकापूर महाराष्ट्र राज्य कडून करण्यात आली आहे 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार