सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर; मध्यरात्री २:३० वाजता विधेयक मंजूर

राज्यसभेतील १२८ खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर ९५ खासदारांनी विरोधात मत दिले.

Sudarshan MH
  • Apr 4 2025 11:18AM

नवी दिल्ली: लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी दि. २ एप्रिल रोजी संमत झाले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते पडली. यानंतर गुरुवारी दि. ३ एप्रिल रोजी राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू करण्यात आली. तब्बल १२ तास झालेल्या या चर्चेनंतर शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री २:३० वाजता सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.

राज्यसभेतील १२८ खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर ९५ खासदारांनी विरोधात मत दिले. या विधेयकामुळे राज्यसभेत पहाटे ४ वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेत चर्चा करण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार