कल्याण: पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ प्रसाधनगृहाच्या आडोशाने मागील काही वर्षांपासून वेश्या व्यवसायाचा अड्डा चालवणारा उल्हासनगरचा जिहादी तौफिक हिमायद सैय्यद उपाख्य टोप्या (२६) याला पोलिसांनी त्याचा साथीदार जिहादी सुमैय्या अब्दुल रहेमान शेख आणि जिहादी रिहाना ख्वाजा शेख यांसह अटक केली आहे.
त्याच्या अड्ड्यावरून पोलिसांनी ९ महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावरही अनैतिक व्यापार कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आले. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणार्या प्रवाशांना याचा त्रास होत होता.