गोव्यात जुलूसमध्ये सहभागी होवून शक्तीप्रदर्शन दाखवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून मोठ्या संख्येने मुस्लिम आल्याचा संशय
शक्तीप्रदर्शनसाठी परराज्यांतील हुब्बळ्ळी, भटकळ, कारवार आदी भागांतून मुस्लिम या मिरवणुकांत सहभागी झाले होते का? याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा, अशी मागणी या घटनेनंतर काही नागरिकांनी केली आहे.