अहेरी विधानसभा निवडणूक प्रचारात जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर दुर्लक्ष; सुरजागड प्रकल्पावरून नाराजीचा सूर
अहेरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आणि पर्यावरणीय हानीसारख्या गंभीर मुद्द्यांना दुय्यम स्थान दिले जात आहे.