सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
शहर आणि देशाच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकाराने ‘कॉम्प्रमाईज’ करण्यात येणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.