महाराणी येसूबाई यांची समाधी ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित; समाधीच्या विकासाचा मार्ग मोकळा
महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे क्षेत्रफळ ४६.४५चौरस मीटर आहे. पूर्व बाजूला आनंदराव बाळू भासले यांचे घर, पश्चिम बाजूला संगममाहुली गावठाण, उत्तर बाजूला आनंदराव बाळू भासले यांची मोकळी जागा तर दक्षिण बाजूला कृष्णामाई रथ यात्रा शेड आहे.