पुणेच्या चाकणमध्ये २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या इस्लामिक इज्तेमाच्या विरोधात मोठे आंदोलन; विहिप - बजरंग दलाचा मोठा इशारा
या इज्तेमाच्या विरोधात विहिप आणि बजरंग दलाने प्रशासनाला कडक इशारा दिला आहे, की जर हा इज्तेमा तात्काळ थांबवला नाही, तर उग्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल.