सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
वन जमिनीवर गांजा या अंमली पदार्थयुक्त वनस्पतीची लागवड केली जाते. त्याविरोधात गोपनिय माहिती काढुन अशा पिकांची लागवड करणार्या व त्याला प्रोत्साहन देणार्यांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते.