टिटवाळातील महागणपती मंदिर परिसरात उरूस भरवण्यास हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध; विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केली निवेदनाद्वारे मागणी
समस्त हिंदू भाविकांच्या रोषाचा विचार करून प्रशासनाने मंदिराच्या वाहनतळाच्या जागेवर उरूस भरवण्यास बंदी आणावी, अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन दिले आहे.