सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
शिर्डीत सातत्याने वाढत असलेली गुन्हेगारी शिर्डी शहरातील ग्रामस्थ तसेच भाविकांच्या दृष्टीने चिंताजनक बाब होत चालली असून पोलीसांना देखील शिर्डीतील वाढत असलेली गुन्हेगारी डोकेदुखी ठरली आहे.