बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम राबवा, घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; सांगोल्यात हिंदू जनजागृती समितीने दिले तहसीलदारांना निवेदन
घुसखोरांना साहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज बुधवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी तहसीलदार संतोष कणसे साहेब यांच्याकडे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावे निवेदनाद्वारे केली आहे