सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत.लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला कोकणात भोपळाही फोडता आलेला नाही. तर विधानसभेला ठाकरेंचे ३ पैकी २ आमदार पराभूत झाले. त्यातील एक राजन साळवींनी काल ठाकरेंच्या पक्षाचा राजीनामा दिला.