भाळवणी आणि कारखेवमध्ये संताजी घोरपडेंच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ उभारणार स्मारक
संताजी घोरपडे यांचा दुर्लक्षित पराक्रम पुढील पिढीला समजण्यासाठी संताजी घोरपडे यांचे गाव असलेल्या भाळवणी खानापूर, सांगली येथे आणि मालोजी घोरपडे यांनी युद्ध कौशल्य दाखवलेल्या कारखेव, संगमेश्वर येथे त्यांचे स्मारक निर्माण केले जाणार आहे.