श्रीरामपूरमध्ये जिहादी आमिर शेखने अल्पवयीन दलित मुलीला बदनामीची धमकी देऊन अडकवले लव्ह जिहादच्या विळख्यात!
श्रीरामपूरमध्ये जिहादी आमिर शेख याच्यावर अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो, व्हिडीओ काढून, व्हायरल करायची धमकी देऊन, लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.