भाईंदर येथे ११ किलो ८३० ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त; जिहादी महिला सबीना शेख अटकेत
मागील आठवड्यात लातूरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा कारखाना त्याचे कनेक्शन मीरा-भाईंदरशी असल्याचं आढळून आलं आहे. त्यातच गुन्हे शाखेनं आता २२ कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळं मीरा-भाईंदर शहरात ड्रग्जचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलं आहे का? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.