पुण्यातील हॉटेलमधून ताब्यात घेताचं अखेर पीएसआय रणजीत कासलेची पोलीस दलातून हकालपट्टी
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले, 'कराड एन्काऊंटर'च्या ऑफरच्या दाव्याने चर्चेत आले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ते गंभीर आरोप करताना दिसले. परवानगीशिवाय परराज्यात जाऊन आरोपींकडून पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.