सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्यात यावेत असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.