अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासासंदर्भातील घडामोडींना वेग आला
अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. याप्रकरणी आताच हाती आलेले महत्त्वाचे अपडेट म्हणजे, महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे