व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाला काँग्रेसचा असलेला विरोध...
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचीच धमकी दिली आहे. अशाने हे प्रकरण जास्तच चिघळते आहे.
वस्तुतः भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, इथे वैचारिक मतभेदांचाही आदर केला जातो. विचारांचे उत्तर विचारांनीच दिले जाते, अश्यावेळी विचारांचे उत्तर हिंसेने देणे हे चुकीचे ठरेल.