सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच ते अचानक कोमात गेले असल्याची माहिती नारायण हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील खेमका यांनी रविवारी रात्री दिली आहे