ऑडिओ व्हिडीओ CCTV कॅमेरे तुरुंगात अनिवार्य, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश...
तुरुंगात चौकशीच्या ठिकाणी ऑडिओ रेकॉर्डिंगसहीत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
सीबीआय, एनआयए, अंमलबजावणी संचालनालय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, डायरेक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स आणि सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफीस यांच्या कार्यालयात आणि चौकशी केल्या जाणाऱ्या सगळ्या बंद खोलींत ऑडिओ रेकॉर्डिंग तसंच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश