सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घाटकोपर येथील कार्यकर्ता जिहादी अहमद खानवर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

जिहादी अहमद खानने दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी परीक्षा संपल्यानंतर घरी जात असतांना तिला बोलावून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिच्यावर अत्याचार केले.

Sudarshan MH
  • Apr 9 2025 6:28PM
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निकटवर्तीय व मुंबई प्रदेश युवा काँग्रेस सचिव जिहादी अहमद खानने एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिहादी अहमद खानने दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी परीक्षा संपल्यानंतर घरी जात असतांना तिला बोलावून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिच्यावर अत्याचार केले. त्या रात्री उशिरा जिहादी अहमद खानवर पीडितेच्या कुटुंबाने गुन्हा दाखल केला.
 
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, कु. अक्सा अरबाज सयद (वय -१५ वर्षे) ही राहणार - ठी. इंडस्ट्रीयल इस्टेट गेट समोर, अमृतनगर, घाटकोपर पश्चिम मुंबई या पत्त्यावर मागील एक वर्षापासून आई सौ. शायदा अरबाज सयद (वय - २९ वर्षे), वडील अरबाज वहाब सयद (वय - २९ वर्ष), बहिण नायदा अरबाज सयद (वय - ८ वर्षे) असे वास्तव्य करत होती. पिडितेचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. पीडित अल्पवयीन मुलगी केसरजी यासुवजी केशरवाला घाट‌कोपर सार्वजनिक स्कुल, साईनाथनगर, श्रेयश सिग्नल जवळ, घाटकोपर पश्चिम मुंबई या ठिकाणी इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. त्यावेळी पीडित मुलीची परीक्षा चालू असल्याकारणाने ती सकाळी ७:३० जाऊन शाळेतून १०:३० वाजता सुटते.
 
दि. ७ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता पीडित मुलगी इयत्ता आठवीची परिक्षा संपल्यानंतर तिच्या मैत्रिणी सोबत श्रेयश गार्डन, एल. बी. एस. रोड, घाटकोपर पश्चिम मुंबई येथे खेळण्यासाठी गेली. तिचे खेळून झाल्यानंतर सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास पायी चालत एल. बी. एस. रोड ते अमृतनगर जाणा-या रोडने इंडस्ट्रीयल इस्टेट येथून घरी जात होती. त्यावेळी इंडस्ट्रीयल इस्टेट गेट नं. ५ च्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमध्ये बसलेल्या जिहादी अहमद खानने पीडितेला "इधर आ करके" म्हणत हॉटेलमध्ये बसल्या ठिकाणावरून बोलावले. ती त्याच्याकडे गेली असता तो उठून हॉटेलच्या बाहेर आला व पीडितेला कुठे चालली? अशी विचारणा करून स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे विकृत कृत्य त्याने तिच्यासोबत केले. त्यानंतर तुला घरी सोडतो असे म्हणाला. परंतु पीडितेने जिहादी अहमद खानला नकार दिला व ती घाबरून पळत घरी गेली. त्यावेळी पीडितेची आई सौ. शायदा सयद हिने पीडितेला का घाबरली आहे? अशी विचारणा केली असता पीडित मुलीने सर्व घटना सांगितली.
 
पीडितेला तिची आईने इंडस्ट्रीयल इस्टेट गेट नं. ५ या ठिकाणी सकाळी ११:४५ वाजता घेवून गेली असता, पिडीतीने उभ्या असलेल्या व्यक्तीकडे आईला बोट करून दाखविले. त्यावेळी आई पीडितेला त्या व्यक्तीचे नाव अहमद खान असल्याचे सांगितले. पीडितेचे इयत्ता आठवीचे क्लास नित्यानंदनगर, घाटकोपर पश्चिम मुंबई येथे असल्यामुळे व तिचे वडील घरी उशिरा आल्यामुळे ते सर्व रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी गेले. घडलेला सर्व प्रकार पोलीस ठाण्यात सांगून जिहादी अहमद खान याच्या विरुध्द कायदेशीर फिर्याद पीडितेने कुटुंबासमवेत नोंदवली आहे.
 
काँग्रेस नेते राहुल गांधींचा हा जिहादी अहमद खान जवळचा कार्यकर्ता आहे. तसेच तो मुंबई प्रदेश युवा काँग्रेस सचिव या पदावर आहे. तर राहुल गांधी या जिहादी अहमद खानला कठोरात - कठोर शिक्षा व्हावी, यासाठी काही करतील का? आणि पीडित अल्पवयीन मुलीला न्याय देण्यासाठी मदत करतील का? बघणे महत्वाचे राहील. स्त्री सबलीकरणाच्या गप्पा करणाऱ्या नेत्यांचे पदाधिकारी जर असे अमानवी कृत्य करत असतील, तर हे अतिशय निंदनीय आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार