सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

त्र्यंबकेश्‍वर येथे केरळमधील १० मुस्लिम ताब्यात; भ्रमणभाषद्वारे करत होते ब्रह्मगिरी पर्वत परिसराचे चित्रीकरण

या मुस्लिम तरुणांकडे असलेले कागदपत्रे आणि भ्रमणभाषमध्‍ये काढलेली छायाचित्रे यांची पडताळणी केली जात आहे.

Sudarshan MH
  • Oct 8 2024 9:36AM

नाशिक: नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वरमधून १० मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्रह्मगिरी पर्वत परिसरात भ्रमणभाषद्वारे हे तरुण परिसराचे चित्रीकरण करत होते. त्‍यांच्‍या हालचाली संशयास्‍पद वाटल्‍याने स्‍थानिक नागरिकांनी त्‍यांची चौकशी केली. तेव्‍हा मुस्लिमांनी त्‍यांना उडवाउडवीची उत्तरे दिली; म्‍हणून नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली.

तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्‍यांना ताब्यात घेतले आहे. हे तरुण केरळमधील असल्‍याचे समजते. त्‍यांना चौकशीसाठी त्र्यंबकेश्‍वरच्‍या पोलीस ठाण्‍यात नेण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍याकडील कागदपत्रे आणि भ्रमणभाषमध्‍ये काढलेली छायाचित्रे यांची पडताळणी केली जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार