सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Corona Update:२४ तासांत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले

गेल्या २४ तासांत १ लाख ५१ हजार ७४० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

Sudarshan MH
  • Jan 17 2022 12:37PM

देशातील गेल्या २४ तासांत अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमी रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात करोनाचे २,५८,०८९ रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत दैनंदिन प्रकरणांमध्ये ४ टक्क्यांनी घट झाली आहे. शुक्रवारी देशात करोनाचे २,७१,२०२० बाधितांची नोंद करण्यात आली होती. यासह, गेल्या २४ तासांत देशात ८२०९ ओमायक्रॉन रुग्ण आढळले. शुक्रवारच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये ६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासांत १ लाख ५१ हजार ७४० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख ३७ हजार ४६१ जण करोनातून बरे झाले आहेत. तर, देशात सध्या १६ लाख ५६ हजार ३४१ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ११९.६५ टक्के आहे. शुक्रवारच्या तुलनेत देशात १३ हजार ११३ कमी बाधित नोंदवले गेले आहेत. तर, देशातील रिकव्हरी रेट सध्या ९४.२७ टक्के आहे.

देशात आतापर्यंत १५७.२० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७०.३७ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहे

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार