सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सासवड येथून जेजुरीकडे प्रस्थान

आज संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जेजुरीमध्ये आगमन झाले आहे. लाखो भाविक या पालखी सोहळ्यात जेजुरीत एकत्र आले आहे.

Shruti Patil
  • Jul 4 2024 12:34PM

जेजुरी: आज सासवड मधून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरी मध्ये आला आहे. लाखोच्या संख्येने भाविक जेजुरी मध्ये खंडोबाच्या दर्शनासाठी जमा झाले आहेत. मंदिर प्रशासनाने भाविकांची कोणत्याही प्रकारे हाल होऊ नये याची पूर्णतः काळजी घेतली आहे. 'येळकोट - येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट' म्हणत लाखो वारकरी जेजुरीचा गड सर करत आहे.

सासवड मधून पालखी सोहळा निघाल्यानंतर वारकरी जेजुरीमध्ये मुक्कामास असतात. जेजुरी येथील स्थानिक प्रशासनाने वारकऱ्यांसाठी जागोजागी पाण्याची सुविधा, रस्त्यात खाण्यापिण्याची व्यवस्था पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. उद्या सकाळी जेजुरी येथून पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार