सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात शिवकालीन शोभायात्रेने पहिल्या अखिल भारतीय श्रीशिवचरित्र साहित्य संमेलनास आजपासून सुरुवात

२७ ते २९ जून या तीन दिवसांत २० सत्रांतून शिवरायांच्या चरित्राचा जागर होईल.

Shruti Patil
  • Jun 27 2024 11:56AM

जळगाव: जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात शिवकालीन शोभायात्रेने पहिल्या अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनास गुरुवार, २७ जून रोजी सुरुवात झाली. तत्पूर्वी सकाळी ७ वाजता महाविद्यालयातून शिवकालीन शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी ९ वाजता तंजावर येथील श्रीमंत शिवाजी राजे भोसले यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर निमंत्रक प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, स्वागताध्यक्ष आमदार सुरेश भोळे, संरक्षक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष नागपूरचे विजयराव देशमुख उपस्थित आहेत.

 
२७ ते २९ जून या तीन दिवसांत २० सत्रांतून शिवरायांच्या चरित्राचा जागर होईल. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन
मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार