सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रामध्ये फेकून द्या; औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाची मागणी

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रात फेकून द्यावे, तसेच त्याच्या थडग्याजवळ चालू असलेले उदात्तीकरण आणि उदो - उदो त्वरित थांबवावा, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.

Sudarshan MH
  • Mar 12 2025 10:33AM

सांगली: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाच्या दिवशी म्हणजे ११ मार्चला हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रात फेकून द्यावे, तसेच त्याच्या थडग्याजवळ चालू असलेले उदात्तीकरण आणि उदो - उदो त्वरित थांबवावा, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा मा. आ. नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

 
यावेळी बोलतांना नितीन शिंदे म्हणाले, की अमेरिकेने इस्लामी आतंकवादी ओसामा बीन लादेनचे प्रेत समुद्रात फेकून दिले, तसेच इस्लामिक आतंकवादी क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे राज्यातील सरकारने उखडून समुद्रामध्ये फेकून द्यावे. थडग्यावर लावलेला हजरत औरंगजेब नावाचा फलक त्वरित हटवावा आणि त्या जागी क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे नावाचा फलक लावावा. थडग्यावर गलफ आणि चादर चढवायला बंदी घालावी. क्रूरकर्मा औरंगजेबाच्या उदात्तीकरणासाठी ६.३ लाख रुपयांचा जो निधी दिला आहे, तो संबंधित अधिकार्‍यांच्या पगारातून वसूल करावा. टिपू सुलतानच्या समवेत क्रूरकर्मा औरंगजेबाचे भित्तीपत्रक फडकावणार्‍यांचे हात तोडा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार